Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर भ्रष्टाचाराची छाया; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनीच लाटली संधी!

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर भ्रष्टाचाराची छाया; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनीच लाटली संधी!

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ११ महिन्यांसाठीच कार्यप्रशिक्षणाची संधी 

मुंबई, दि. १६ : कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा कालावधी ५ वर्ष करण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय व्हाट्स ॲपवर फिरत आहे. हा शासन निर्णय हा खोटा असून, जनतेच्या फसवणुकीचा प्रकार आहे. असा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फक्त ११ महिन्यांसाठीच कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात आली आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत युवा कार्य प्रशिक्षण योजना ही ११ महिन्यांच्या कालावधीसाठी बेरोजगार तरुणांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

मात्र ही संधी खऱ्या अर्थाने गरीब, गरजवंत व गुणवंत उमेदवारांना न देता अनेक ठिकाणी संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या मुलांना, नातलगांना किंवा ओळखीच्या लोकांना प्राधान्य देऊन पात्र उमेदवारांना डावलले. या स्वार्थी आणि लोभी प्रवृत्तीमुळे या योजनेचा हेतूच मागे पडला असून, लोकांमध्ये ही योजना आता भ्रष्टाचाराचे प्रतीक ठरत आहे. संधीसापेक्ष अधिकाऱ्यांच्या या वर्तनामुळे ना केवळ गरजूंना न्याय मिळाला नाही, तर एक चांगली योजना बदनाम झाली आहे.

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता दि.०९.०७.२०२४ च्या शासननिर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेत पूर्वी सहा महिने तर सध्या हा कालावधी वाढवून ११ महिन्यांसाठी कार्यप्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रतिमाह ६०००, आयटीआय अथवा पदविका प्राप्त प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह ८०००,पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह १०,००० इतके विद्यावेतन देण्यात येते हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होत असते, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात आली आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही ११ महिन्यांच्या कालावधीसाठी बेरोजगार तरुणांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!