Homeताज्या बातम्यासाहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना अहिल्यानगर मध्ये अभिवादन

साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना अहिल्यानगर मध्ये अभिवादन

अण्णाभाऊंनी साहित्याच्या जोरावर जागतिक पातळीवर  महाराष्ट्राची कीर्ती उंचावली – प्रकाश थोरात अहमदनगर – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम शहरात आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय बहुजन सभेचे प्रकाश थोरात, रयत बहुजन परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. ना.म. साठे, बहुजन परिषदेचे शहराध्यक्ष संदीप पवार, सरचिटणीस संतोष साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे विजय वडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना प्रकाश थोरात म्हणाले की, “साहित्याच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ठसा उमटवणारे अण्णाभाऊ साठे यांनी रशियातील लेनिन चौकात शिवछत्रपतींचा पोवाडा गाऊन महाराष्ट्राची कीर्ती जगभर पसरवली. त्यांच्या साहित्याचे 28 भाषांमध्ये अनुवाद झाले असून, ते जागतिक कीर्तीचे साहित्यिक होते.”

प्रा. नामदेव साठे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अण्णाभाऊ साठे यांनी लेखन आणि पोवाड्यांद्वारे उपेक्षित, वंचित, कामगारांचे जीवन वास्तवदर्शीपणे रेखाटले असून त्यांच्या वेदनांना साहित्यातून आवाज दिला.” कार्यक्रमाच्या प्रारंभी संदीप पवार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!