Homeताज्या बातम्यामानसी डान्स स्टुडिओतर्फे मंगलागौर शिबिराचे आयोजन

मानसी डान्स स्टुडिओतर्फे मंगलागौर शिबिराचे आयोजन

ब्रेकिंग न्यूज
भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही — मन बदलल्याशिवाय शासन बदलत नाही!”नागपूरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडून स्वागतआपल्या आत असणारे बाबासाहेब ओळखा- सुनील राऊतआंबेडकर जयंती २०२६ : सामान्य माणसाला प्रशासनात स्थान! सार्वजनिक कार्यकर्ते प्रकाश थोरात यांचे प्रतिपादनजयंतीनिमित्त ‘रिकॉन्शिओ शिक्षण’ लागू करण्यासाठीची हाक अंधश्रद्धा, जाती हटावासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार.वाघोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
महिलांनी सांस्कृतिक वारसा हवा जपावा
-: मानसी देठे 

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – सावेडीतील मानसी डान्स स्टुडिओच्या वतीने पारंपरिक सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी मंगलागौर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, २७ जुलैपासून एकविरा चौक, पाइपलाईन रोड आणि कोल्हे मळा रोड येथील तीन ठिकाणी सुरू होणार आहे. शिबिर १५ दिवस व ७ दिवस अशा दोन प्रकारांमध्ये सातत्याने चालणार आहे, अशी माहिती प्रशिक्षिका मानसी देठे यांनी दिली.

मंगलागौर शिबिरात महिलांना पारंपरिक नृत्य, गाणी, खेळ याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिलांनी आपले छंद जोपासण्याबरोबरच महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असा उद्देश या उपक्रमामागे आहे.

या शिबिरात गृहिणी, नोकरी करणाऱ्या महिला तसेच मुलींसाठी सायंकाळी विशेष वेळ ठेवल्याने त्यांना सहभागी होणे शक्य होणार आहे. प्रशिक्षिका मानसी देठे यांनी सर्व महिला वर्गाला आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!