Homeताज्या बातम्याबनावट आदेश विधानसभेत लक्षवेधी बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

बनावट आदेश विधानसभेत लक्षवेधी बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना असूनही दुर्लक्ष!       कनिष्ठ अधिकाऱ्याचा भोळसरपणा भोवला!

अहमदनगर प्रतिनिधी  : ग्रामविकास विभागाच्या बनावट आदेशाच्या आधारे तब्बल ७ कोटी ४५ लाख रुपयांची कामे मंजूर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लवकरच कठोर कारवाई होणार असल्याची माहिती बांधकाम मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. आमदार काशिनाथ दाते यांनी या प्रकाराकडे विधानसभेत लक्ष वेधल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील नगर, श्रीगोंदा व पारनेर तालुक्यांतील विविध ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार कामे मंजूर करण्यात आली. परंतु ही आदेशपत्रके बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या आदेशांवर सात वेळा स्मरणपत्रे पाठवूनही कोणतीही पडताळणी करण्यात आली नाही, हे आणखी धक्कादायक आहे.

या प्रकारात बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून, त्यांच्या भोळसटपणामुळेच संपूर्ण प्रकरण घडले असल्याचे बोलले जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही तांत्रिक अथवा प्रशासकीय तपासणी न करता मंजुरी दिली. ठेकेदार अद्यापही अज्ञात असून, त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

बनावट आदेशाचा आधार घेऊन केलेली ही मंजुरी ही प्रशासकीय दुर्लक्षाचे मोठे उदाहरण ठरले असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!