Homeताज्या बातम्यापीपल्स हेल्पलाईन आणि वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन अण्णाभाऊ...

पीपल्स हेल्पलाईन आणि वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा, शहरात पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी

अण्णाभाऊ साठेंचा वारसा हा केवळ एका समाजाचे नाही, तर तो संपूर्ण मानवतेचा -प्रकाश थोरात

नगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती पीपल्स हेल्पलाईन आणि सकल मातंग समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. सिद्धार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची कार्यवाही त्वरीत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात, विजय पाचारणे, विजय वडागळे, भगवान जगताप, संदीप पवार, सिताराम सकट, उल्हास जगधने, रशीद शेख, प्रा. ना.म. साठे, राजू पठारे,  यांच्यासह समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.

प्रकाश थोरात म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लोकनाट्य, यातील संघर्ष आणि वास्तव आजही अंत:करण हलवणारे आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक क्रांती केली, रशियासारख्या देशातही त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले. मग आपल्याच देशात त्यांना भारतरत्न सारखा सर्वोच्च सन्मान का दिला जात नाही? हे आमच्यासाठी चिंतनाचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आज अण्णाभाऊ साठेंचा वारसा हा केवळ एका समाजाचे नाही, तर तो संपूर्ण मानवतेचा आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी नगर शहरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!