Homeताज्या बातम्यासत्ता-संपत्ती-सन्मानाचा स्वार्थ – ‘ग्रॅव्हिटी राज’ने भारतीय लोकशाहीला डच्चू! : अ‍ॅड. कारभारी गवळी...

सत्ता-संपत्ती-सन्मानाचा स्वार्थ – ‘ग्रॅव्हिटी राज’ने भारतीय लोकशाहीला डच्चू! : अ‍ॅड. कारभारी गवळी यांचा सणसणीत हल्लाबोल”

अनिल घाटविसावे प्रतिनिधी अहिल्यानगर:- “भारतीय लोकशाही आज जनतेसाठी नव्हे, तर सत्तेसाठी चालते आहे. तिचं अधिष्ठान सेवा नाही, तर ‘सत्ता, संपत्ती आणि सन्मान’ या त्रिसूत्रीवर टिकलेलं आहे,” अशा शब्दांत अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी भारतीय राजकारणातील गढूळ वास्तवावर परखड भाष्य केलं.

त्यांनी मांडलेली संकल्पना म्हणजे ‘ग्रॅव्हिटी राज’ – सत्तेच्या भोवती फिरणाऱ्या राजकारणाचं वास्तव दर्शवते. त्यांनी स्पष्ट केलं की, “ही नवी राजकीय गुरुत्वाकर्षण शक्ती लोकशाहीला अधोगतीकडे नेत आहे.”या त्रिसूत्रीचा विध्वंसक प्रभाव म्हणजे सत्ता ही लोककल्याणा ची जबाबदारी नसून सत्ता टिकवण्याचं साधन बनली आहे.

संपत्ती – राजकारणात भ्रष्ट मार्गाने मिळवलेली श्रीमंती ही प्रतिष्ठेचं प्रतीक झाली आहे. तर सन्मान – कार्यातून नव्हे, तर धर्म, जात, प्रसिद्धी वा पैशाच्या बळावर खरेदी केला जातो आहे. असा आरोप गवळी यांनी केला आहे. “लोकशाहीचे मुखवटे घालून हुकूमशाहीची साधने वापरणाऱ्या पुढाऱ्यांची ही खेळी आहे,” असे गवळी म्हणाले. यामुळे कारणांमुळे आज सामान्यांचा लोकशाहीवरील विश्वास उडतो,निसर्गाची गळचेपी होते, शिक्षण केवळ नोकरीपुरते मर्यादित राहिले असूनगु न्हेगारी प्रवृत्ती सत्तेत येत आहे आणि संवेदनशीलता हरवत चालली आहे.

या सर्वांवर एकच उपाय आहे लोक भज्ञाशाहीअ‍ॅड. गवळी यांनी याविरोधात “LOKBHADNYAK SHAHI” (लोकभज्ञाकशाही) या नव्या राजकीय प्रवाहाची संकल्पना मांडली असून लोकभक्ती- सत्ता म्हणजे सेवा ज्ञानभक्ती निर्णय हे एकात्म ज्ञानावर आधारित कर्मभक्ती नि:स्वार्थ कृती निसर्गपालन हे प्रत्येक धोरणात निसर्गस्नेही दृष्टिकोन आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!