Homeताज्या बातम्यामन्सूर सय्यद यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती!  पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने सत्कार!

मन्सूर सय्यद यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती!  पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने सत्कार!

सय्यद यांनी लोकाभिमुख कार्याने वेगळी ओळख निर्माण केली -प्रकाश थोरात

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पोलीस दलात कार्यरत मन्सूर सय्यद यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाल्याबद्दल पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मन्सूर सय्यद यांनी अहिल्यानगर मधील विविध पोलीस स्टेशनला कार्यरत असताना कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. गुन्हेगारी नियंत्रण, सामाजिक संवाद आणि शांतता प्रस्थापनेसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. सय्यद यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी उभे राहून त्यांना संरक्षण देण्याचे कार्य केले. त्यांनी आपल्या लोकाभिमुख कार्याने वेगळी ओळख निर्माण केली असल्याची भावना प्रकाश थोरात यांनी व्यक्त केली.

मन्सूर सय्यद यांना बढती मिळाल्याबद्दल ॲड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, पोपट भोसले आदींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!