Homeमहाराष्ट्रश्री. संतोष फुलपगारे यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

श्री. संतोष फुलपगारे यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

संगमनेर (प्रतिनिधी) – सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर येथे कार्यरत असलेले विभागीय भांडारपाल श्री. संतोष फुलपगार हे आज, दिनांक ३० जून २०२५ रोजी नियत वयोमानानुसार गौरवाने सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने कार्यालयात एक छोटेखानी पण भावनिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीमती उगलमूगले, श्रीमती राऊत मॅडम, श्री. निकम, श्री. भोर, श्री.आभाळे, श्री.घुले,श्री. पुंड,श्री.खेमणार, श्री.नळे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी श्री. फुलपगार यांच्या चार दशकांच्या प्रामाणिक, निष्ठावान आणि कार्यक्षम सेवेस गौरवपूर्वक आठवण करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे कार्यालयातील सर्वांशी त्यांनी उत्तम संबंध ठेवले. त्यांचे संयमित व संयमी व्यक्तिमत्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.

सेवा निवृत्तीच्या या प्रसंगी बोलताना श्री. फुलपगार यांनी आपल्या संपूर्ण सेवाजिवनातील अनुभव शेअर केले व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी विभागातील सहकार्य, प्रेम व स्नेह याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

त्यांना पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, व समाधान लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत सर्वांनी त्यांचा सन्मान केला. समारंभाचे सूत्रसंचालन श्री. ह भ प पोपट महाराज आगलावे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. नवले यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!