Homeताज्या बातम्याअण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात; महाराष्ट्र शासनातर्फे ऐतिहासिक पाऊल -डॉ. मिलिंद...

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात; महाराष्ट्र शासनातर्फे ऐतिहासिक पाऊल -डॉ. मिलिंद कसबे                     

पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ | महाराष्ट्र राज्य समाचार :-     थोर साहित्यिक, लोककवी आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अण्णाभाऊंचे विचार आणि शब्द अधिक व्यापक प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचणार आहेत.         या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती देताना डॉ. मिलिंद कसबे यांनी सांगितले की, “साहित्यिक समितीचे सचिव प्राचार्य डॉ. संजय शिंदे आणि समितीतील सर्व सदस्य यांच्या विशेष पुढाकाराने ही डिजिटल जबाबदारी पेलणं शक्य झालं.” या उपक्रमाअंतर्गत अण्णाभाऊ साठे यांची साहित्यखडे, कथा, ललित लेखन आणि लोकवाङ्मयाचे विविध पैलू ऑडिओ स्वरूपात डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे साहित्य केवळ वाचनापुरते मर्यादित राहणार नसून, ऐकण्यायोग्य माध्यमातून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा दुर्दम्य प्रयत्न होणार आहे.

शासनाच्या वतीने राबवत असलेल्या या उपक्रमामध्ये समितीच्या सर्व सदस्यांचा विशेष सहभाग आहे या मध्ये प्राचार्य डॉ. संजय शिंदे,डॉ. बळीराम गायकवाड,डॉ. सोमनाथ कदम,डॉ. शरद गायकवाड,प्राचार्य माधव गादेकर,डॉ. दिलीप चव्हाण,शिवा कांबळे,डॉ. प्रमोद गारोडे,डॉ. अंभोरे,डॉ. सचिन साठे,डॉ. विजय कुमठेकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी मोलाची भूमिका बजावली असे डॉ. कसबे यांनी ऋण व्यक्त केले.

डॉ. कसबे म्हणाले,आज वारसा जपण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळत असून “या प्रकल्पामागे केवळ साहित्य जतन करणे हा हेतू नसून, अण्णाभाऊंचे विचार जनमानसात पोहोचावेत, त्यांच्या संघर्षमय वाटचालीची जाणीव पुढील पिढ्यांनाही व्हावी, हाच आमचा उद्देश आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय लोकशाही परिपक्व! १३१वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत फेटाळले!

“जास्त लोक म्हणजे जास्त लोकशाही” हा प्रचलित समज या वेळी खोटा ठरला! ५४३ वरून ८५० नाही… RECONSCIO वाढवा! ‘समज’ विरुद्ध ‘संख्या’चा निर्णायक क्षण!   .प्रतिनिधी : प्रकाश...

“गीता वाचली… पण मेंदू बदलला का?” — ॲड. कारभारी गवळी यांचा सवाल;

  RECONSCIO विचारसरणीचा पुरस्कार! पुणे — “भारताने हजारो वर्षे भगवद्गीता वाचली, ऐकली, पाठ केली… पण समाजाचा मेंदू बदलला का?” असा थेट सवाल उपस्थित करत पीपल्स हेल्पलाईनचे...

“कॅप्चर अशोक खरात यांची मतांवर पकड!पण राजकारणात पाऊल नाही!”

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असूनही सत्तेपासून दूर का?    -अॅड. कारभारी गवळी यांचे विश्लेषण महाराष्ट्र राज्य समाचार | विशेष प्रतिनिधी / अहिल्यानगर — सध्याच्या राजकीय वास्तवात जातीय...

मेंदू बदलल्याशिवाय समाज बदलत नाही — NGI व RECONSCIO गव्हर्नन्सवर भर

पीपल्स हेल्पलाइनचे जेष्ठ विधीज्ञ अॅड. कारभारी गवळी यांचे मत! अहिल्यानगर / औरंगाबाद (प्रतिनिधी) — समाजातील वाढत्या समस्या केवळ कायदे किंवा शासन बदलून सुटणार नाहीत, तर...

“८५० खासदारांचा प्रस्ताव — लोकशाहीचा विस्तार की Governance Entropy?” “संख्या वाढवून संसद सुधरत नाही...

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याच्या प्रस्तावाबाबत गंभीर चिंता   पुणे दिनांक: 15 एप्रिल २०२६ :-पीपल्स हेल्पलाईन व भारतीय...

error: Content is protected !!