Homeताज्या बातम्यासूर्य मावळला… पण विचारांचा प्रकाश युगानुयुगे उजळत राहील” – अभियंता कोमल भिंगारदिवे(...

सूर्य मावळला… पण विचारांचा प्रकाश युगानुयुगे उजळत राहील” – अभियंता कोमल भिंगारदिवे( थोरात)

बाबासाहेबांच्या संघर्षामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला!   तर भारतीय स्त्रियांना गुलामीतून मुक्त केले!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – “सूर्य मावळला, पण कोटी–कोटी घरांना प्रकाश देऊन गेला!” अशा भावनिक शब्दांत अभियंता कोमल थोरात यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले. त्या म्हणाल्या बाबासाहेबांच्या जाण्याने एक युग संपले, परंतु त्यांनी दिलेला विचारांचा प्रकाश आजही समाजाला मार्गदर्शन करत आहे.

कोमल थोरात पुढे म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूसपण दिले. हजारो वर्षांच्या अन्याय, अस्पृश्यता आणि अंधकारातून समाजाला बाहेर काढून त्यांनी मानवी अधिकार, समानता आणि स्वाभिमानाचा श्वास दिला. महिला मग ती कोणत्याही समाजाची असो तीचे जीवन चातुर्वर्ण व्यवस्थेत नरक यातना भोगत असताना स्रि-दास्य, गुलामीतून मूक्ती बाबासाहेबांनी केली. आज महिला सन्मानाचे जीवन त्यांच्या मुळे जगत आहे.असे स्पष्ट करुन, ज्या समाजाचे अस्तित्वच नाकारले गेले होते, त्या समाजाला जगण्याचा हक्क, शिक्षणाची गुरु किल्ली आणि प्रगतीचा रस्ता बाबासाहेबांनी दिला. त्यांच्या संघर्षामुळे आज कोटी कुटुंबे उभी आहेत, स्वावलंबी आहेत, सन्मानाने जगत आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या, “बाबासाहेबांच्या विचारामुळे कोटी कुळांचा उद्धार झाला. त्यांनी केवळ संविधान लिहिले आणि  ‘मानवता’ ही जीवनाची खरी दिशा असल्याचे शिकवले. आजही त्यांच्या शब्दांतून, त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या प्रेरणेतून अनेकजण स्वतःचा आणि समाजाचा परिवर्तनाचा प्रवास सुरू ठेवत आहेत. हा प्रकाश कधीही मावळणारा नाही—हा विचारांचा सूर्य युगानुयुगे मानवतेला उजळत ठेवणार आहे.” अशा भावना अभिवादन करतांना व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

RECONSCIO Governance म्हणजे बाह्य सत्ता नव्हे; ती अंतःशिस्त – ॲड. कारभारी गवळी

ज्याने स्वतःच्या मनावर शासन केले, त्यानेच खरे स्वराज्य मिळवले! - ॲड.कारभारी गवळी अहिल्यानगर/प्रकाश थोरात:- “RECONSCIO Governance म्हणजे बाहेरची सत्ता नव्हे, तर स्वतःच्या मनावरचे शासन होय,”...

ग्लोबल वॉर्मिंगविरुद्ध “मॉइश्चर नॅनो ओशन” हीच प्रभावी दिशा : ॲड.कारभारी गवळी

अहिल्यानगर : ग्लोबल वॉर्मिंग, पाणीटंचाई आणि वाढते तापमान या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हाच खरा मार्ग असल्याचे मत पीपल्स हेल्पलाईनचे...

“सोनिया गांधींनी सुरक्षा अधिकाऱ्यावर वाहिलेला मोगऱ्याचा हार”!भारताचा आत्मा! — पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात

गांधींच्या संस्कारातून मानवतेचा सुवास! अहिल्यानगर:-(प्रतिनिधी अनिल घाटविसावे यांजकडून) “मानवते पेक्षा मोठे काही नाही… आणि ही मानवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारी नेता म्हणजे सोनिया गांधी,” असे भावनिक...

दु:खाचे कारण वर्तमानातील “मकात्‍यागिरी”-ॲड. कारभारी गवळी

जोपर्यंत मनुष्य भूतकाळाच्या कल्पनांत अडकून राहतो तोपर्यंत दु:ख संपणार नाही! ॲड.गवळी यांचे मत. प्रतिनिधी -अहिल्यानगर /मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते—मानवाने आपले...

दंडकारण्य सत्याग्रह आणि न्यायमूर्ती अभय ओक : निसर्गाला “घटनेची ताकद” मिळाली!

  धर्माच्या नावाने निसर्गाची हानी करणे हेच संविधानविरोधी - न्यायमूर्ती अभय ओक नाशिक (विशेष रिपोर्ट): /नाशिक मध्ये २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम वसाहत उभारण्याच्या नावाखाली दंडकारण्यात हजारो...

error: Content is protected !!